PMM - HENCY
नमस्कार!
The word empty nester comes with a pinch of salt, a feeling of grief and loneliness. Does it have to be like that? आपल्या पैकी कित्येक जण तरुणपणी अमेरिकेत आले. कष्ट करून आपल्या career मध्ये प्रगती केली, मुलांना मोठे केले, चांगले शिक्षण दिले. ते सुद्धा कुटुंबाचा फारसा आधार नसताना, स्वबळावर. या सगळ्यात स्वतःसाठी जगणे राहूनच गेले. आता मुलं त्यांच्या career, शिक्षणात busy आहेत.मग आयुष्याच्या या वळणावर थोडा वेळ स्वतः ला देऊया. समवयस्क मित्रांबरोबर कुठलीही चिंता न करता कधी एखाद्या program ला जावू , hiking ला जावू. कधी एकत्र जमून गप्पा मारू किंवा एखादी trip plan करू.
याच विचाराने आपण PMM-HENCY हा initiative सुरु केला आहे. HENCY is the acronym for Happy Empty Nesters Celebrating Youth. It also means ‘Gift of God’. या उपक्रमाला सुरुवात झाली August 2023 आणि फक्त ९ महिन्यात आपण ४ कार्यक्रम पार पाडले. Wine testing, bowling, hiking and picnic. August पासून PMM च्या नवीन वर्षाबरोबर, HENCY ची membership देखील open होते आहे. HENCY membership साठी तुम्ही PMM चे सदस्य आणि empty nesters असायला हवे. तर लवकरच भेटू पुढच्या PMM HENCY program ला.