top of page
PMM-Varasa.png

PMM - Varasa

Leads

Kranti Godbole

Email: pmmvarasa@phillymm.org

Mission Statement:
In association with BMM Varasa, PMM Varasa team is committed to highlight experiences and information from our local community who have added value to the PMM Mandal growth even before the formation of our Mandal. PMM Varasa focuses on individuals and families rooted in the USA who have made necessary sacrifices, volunteered their time and energy to make things better for our next generation by preserving our Marathi culture.

Description:
फिलाडेल्फिया शहर हे “ब्रदरली लव्ह” म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी माणूस अमेरिकेत स्थलांतर करताना शिक्षणाबरोबरच आपली भाषा, संस्कृती, आपल्या आठवणींचा ठेवा, असा सर्व मराठी मातीचा वारसा घेऊन बरोबर आला. सर्वजण वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. आपापल्या विषयात ज्ञान मिळवत राहिले पण कुठेतरी मराठी मनाची कोंडी होत होती.  तो काळ होता 1960 चा. आपल्या आधीच्या दोन-चार पिढ्याच म्हणा ना, कारण प्रत्येक काही वर्षांनी पिढी बदलत राहते.  आत्ता जस तुम्हाला फिलाडेल्फिया शहर दिसतं तसं तेव्हा अजिबात नव्हतं. आज आपल्याला मराठी भाषा, मराठी मंडळ, मराठी शाळा, नाटक, सिनेमे जे  म्हणाल ते सहज उपलब्ध आहे.  पण त्या काळात तसं नव्हतं. ह्या सर्व सोयी  हळूहळू वाढत जाण्यासाठी काही मराठी माणसांचे अथक प्रयत्न आणि परिश्रम कामी आले. अशाच काही व्यक्तिंशी आपण मुलाखतीच्या स्वरूपात मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर पाहत राहा PMM वारसा सत्र!

In simplicity, India's strength; in unity, its true power.

Connect
  • Facebook
  • Whatsapp Group
  • Mailing List

© 2024 Marathi Mandal of Philadelphia. All rights reserved.

bottom of page